Tarun Bharat : आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने
-
Title Tarun Bharat : आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने Short Title Tarun Bharat : आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने Author Tarun Bharat Call Number https://tarunbharat.org/?p=132506 Repository WEB.Miscellaneous Source ID S46 Text नागपूरच्या भोसल्यांचा दबदबा ओडिशा प्रांतात देखील होता. १८ व्या शतकात मराठ्यांचा राज्यविस्तार थेट बंगाल पर्यंत झालेला होता. रघुजी भोसल्यांचा प्रधान भास्करराम कोल्हटकर, ज्यास भास्कर पंडित असे म्हणत, त्यांचा ओडिशावर अंमळ चालत होता. असे म्हणतात, भास्कर पंडितांनी आपले सैन्यबळ वापरून वाळूत गाडले गेलेले कोणार्क चे सूर्यमंदिर खणून काढले. वेळोवेळी स्थानिक राज्यांनी आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली. १९०० मध्ये इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गव्हर्नर जॉन वूडबर्न याने कोणार्कला भेट दिली आणि मंदिर संवर्धनाचे कार्य खर्या अर्थाने सुरू झाले. वाळू आणि दगडाचे ढिगारे बाजूला करतांना भोग मंडप उजेडात आले आणि त्याचे संवर्धन करण्यात आले. १९३९ पासून या मंदिराच्या देखभालीचे आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व खात्याकडे सोपविण्यात आले आहे. १९८४ साली युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणूनही याला घोषित केले आहे. Linked to भास्करराम कोल्हटकर
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.