मल्हारराव कदमबांडे[1]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name मल्हारराव कदमबांडे 
    Gender Male 
    Person ID I78  Maratha Empire
    Last Modified 6 May 2022 

    Father रघूजी कदमबांडे 
    Family ID F43  Group Sheet  |  Family Chart

    Family गजराबाई कदमबांडे  [2
    Last Modified 3 Jun 2014 
    Family ID F44  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      अमृतराव यास प्रथम ताराबाईनें खानदेशांत आपल्या मोकाशावर पाठविलें असतां नंदुरबार व सुलतानपुर ही ठिकाणें काबीज करून तो कोकरमंडयास राहूं लागला. पूढें शाहू त्याचें वांकडे येऊन लढाई झाली तींत अमृतराव ठार झाला. त्रिबकराव एक वर्षाचा होता. पुढे अमृतरावाचे बंधूस दाभाडे सेनापतींनीं आपल्या दिमतीस त्या वेळीं मुलगा धेतलें, आणि गुजरातेंत अंभल बसवण्यास पाठविलें. तेथें रघूजीचा पराक्रम व्यक्त झाल्यावर त्याचा मुलगा मल्हारराव यास शाहूनें अप-री मुलगी गजराबाई देऊन जांवई केलें पिलाजी गायकवाड व बांडे यांची लढाई होऊन बाडे पराभव पावल्यावर गुजरातेंतील कामगिरी सोडून ते खानदेशांत रनाळयास येऊन राहु लागले यांजकडे रनाळे, कोपरली व ठाणें हें गांव चालत होते.


    2. [S11]
      RoyalArk Website, http://www.royalark.net/.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.