रघुनाथ बल्लाळ कोरडे[1, 2, 3]

Male


Personal Information    |    Sources    |    Event Map    |    All

  • Name रघुनाथ बल्लाळ कोरडे 
    Gender Male 
    Significant Event (EVEN) 8 Apr 1664  Agra, Uttar Pradesh, India Find all individuals with events at this location 
    Association Shivaji Bhosale (Relationship: Agra Imprisonment) 
    Person ID I737  Maratha Empire
    Last Modified 27 Sep 2024 

    Father बल्लाळ कोरडे,   b. 1578 
    Family ID F424  Group Sheet  |  Family Chart

    Children 
    +1. अंताजीपंत कोरडे
    Last Modified 27 Sep 2024 
    Family ID F425  Group Sheet  |  Family Chart

  • Event Map
    Link to Google MapsSignificant Event (EVEN) - 8 Apr 1664 - Agra, Uttar Pradesh, India Link to Google Earth
     = Link to Google Earth 
    Pin Legend  : Address       : Location       : City/Town       : County/Shire       : State/Province       : Country       : Not Set

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      दे० ऋ०. ब्रा०, गोत्र अगस्ति, मूळ ठिकाण बैजापूर परगण्यांतील देऊरगांव. शहाजी -शिवाजीच्या पदरीं वकिली व राजकारणें करणारें कूटुंब
      [ त्र.व. २१, अं.३, ले १५, पृ. ७६ ].


    2. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      आगरा येथें बादशहाची कैद.


    3. [S61]
      Veer Shivaji, Veer Shivaji, https://www.facebook.com/profile.php?id=100079699990578., https://www.facebook.com/photo.php?fbid=316451608423666&id=178470422221786&set=a.188417247893770.
      Escaped from Agra.

      कैदेत सोसले भारी!
      त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे दोन वकील 20 ऑगस्ट , सोमवार 1666 या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदुतांच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. हा तेव्हा त्यातील हालाचा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली.
      मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक. या दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते. महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील
      तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की , ' मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ' औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७
      रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.