कुवर बहादूर देशमुख-काळे[1, 2]

Male - 1736


Personal Information    |    Sources    |    All

 • Name कुवर बहादूर देशमुख-काळे 
  Gender Male 
  Died 3 May 1736 
  Person ID I700  Maratha Empire
  Last Modified 17 Nov 2022 

  Father त्रिंबकजी देशमुख-काळे 
  Family ID F410  Group Sheet  |  Family Chart

 • Sources

  1. [S25]
   ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
   सिन्नरचे देशमुख, दाभाडे सेनापतीचे सहाय्यक, उपनांव काळे, क्षत्रिय मराठे, डभईचे लढाईत कुवर बहादूर दाभाड्यांचे बाजूनें लढला.
   पश्चात् घराण्याचें महत्त्व संपलें. [ पे. द. १०-९८ व ३० १६५ आणि पे. द. १२-४२, ५०,
   ६०, ८४, १०४.]


  2. [S56]
   General Blogs, http://thehistorycreater.blogspot.com/.
   सिन्नरच्या देशमुखांचे पूर्वज कुवर बहादूर हे महत्त्वाचे पुरूष असल्याचे दिसून येते . त्यांनी इ.स. १७२४ , इ.स.१७२७ आणि इ.स. १७३१ च्या लढाईत भाग घेतल्याचे दिसून येते . डुबेर ही पहिले बाजीराव पेशवे यांची जन्मभूमी असून पेशव्याचे सिन्नर नगरीशी नातेसंबध असल्याचे दिसून येते. सिन्नर हे ऐतिहासिक नगर असल्याने ते देशमुख वतनदारांचे नगर होते असे दिसते. इथल्या देशमुखांचे आडनाव काळे आहे . काही देशमुख काळे आडनाव लावताना दिसून येतात. सिन्नर हे संपन्न नगर असल्याने फ्रेंच कागदपत्रात सिन्नरला लिटील पुणे म्हटले आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.