मुजूमदार त्रिंबक कृष्ण कानिटकर[1]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name त्रिंबक कृष्ण कानिटकर 
    Title मुजूमदार 
    Gender Male 
    Association जनार्दन आप्पाजी एरंडे (Relationship: जोडीदार) 
    Person ID I581  Maratha Empire
    Last Modified 2 May 2022 

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      (एरंडे, फडणीस जनार्दन आप्पाजी) पेशव्यांच्या हिशेबी कामावर पानिपतपूर्वी उत्तरेंत वावरत होता. त्याचा जोडीदार त्रिंबक कृष्ण कानिटकर मुजूमदार. पानिपतची वाताहत पाहतांच हे दोघे जवळचे राजकारणी कागद सांभाळून परत दक्षिणेंत आले. ते कागद राजवाडे यांस मिळून त्यांनीं आपल्या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध केला. म.इ. सा. खं. १, ले '१ ३८ व १५०. एरंडे वाईत व कानिटकर पूण्यांत विद्यमान घराणी.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.