फडणीस जनार्दन आप्पाजी एरंडे[1]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name जनार्दन आप्पाजी एरंडे 
    Title फडणीस 
    Gender Male 
    Association त्रिंबक कृष्ण कानिटकर (Relationship: जोडीदार) 
    Person ID I579  Maratha Empire
    Last Modified 2 May 2022 

    Father आप्पाजी एरंडे 
    Family ID F349  Group Sheet  |  Family Chart

    Children 
     1. त्र्यंबकराव एरंडे
    Last Modified 2 May 2022 
    Family ID F350  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      फडणीस, दे. ब्रा०, गोत्र अत्री, प्रांत वाई.



      पेशव्यांच्या हिशेबी कामावर पानिपतपूर्वी उत्तरेंत वावरत होता. त्याचा जोडीदार त्रिंबक कृष्ण कानिटकर मुजूमदार. पानिपतची वाताहत पाहतांच हे दोघे जवळचे राजकारणी कागद सांभाळून परत दक्षिणेंत आले. ते कागद राजवाडे यांस मिळून त्यांनीं आपल्या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध केला. म.इ. सा. खं. १, ले '१ ३८ व १५०. एरंडे वाईत व कानिटकर पूण्यांत विद्यमान घराणी.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.