आपाजी माणकेश्वर आंबीकर[1]
- 1736-
Name आपाजी माणकेश्वर आंबीकर Nickname दामाजी दामोदर Gender Male Died 19 May 1736 Person ID I555 Maratha Empire Last Modified 21 Apr 2022
Children + 1. बाजीराव आंबीकर + 2. रामाजी आंबीकर Last Modified 21 Apr 2022 Family ID F336 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
आंबीकर, आपाजी माणकेश्वर, बाळाजी विश्वनाथाचा साहघकारी, सुपेकर देशपांडे, उपनांव वुचके. ऋ. दे. ब्रा.,गोत्र काश्यप, रा० आंबी, मोरगांवजवळ
| त्र. व. २०; अं. ३ ,पृ० ११४ ].
याने दमाजी थोराताचा दंड भरून वाळाजी विश्वनाथास त्याच्या कैदेतून सोडविलें. पूढें तो त्या पेशावरोबर दिल्लीव्या स्वारींत गेला, वाजीरावावरोबर बंगसाचे युद्धांत हजर होता.
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.