आंगरे, सकवारबाई[1]

Female


Personal Information    |    Sources    |    All

 • Name आंगरे, सकवारबाई 
  Gender Female 
  Person ID I550  Maratha Empire
  Last Modified 7 Apr 2022 

  Family आंगरे, जयसिंग,   d. 1800 
  Last Modified 7 Apr 2022 
  Family ID F330  Group Sheet  |  Family Chart

 • Sources

  1. [S26]
   केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
   आगऱ्यांच्या घराण्यांतील पुष्कळ बायकाहि पुरुषाप्रमाणेंच पराक्रमी होत्या. जयसिंगाची बायको सकवारबाई हिनें सन १७९८ च्या सुमारास खांदेरी बेट काबीज केलें, तें तिजपासून परत घेण्याची कोणाचीच छाती होईना. तिचा नवरा पुण्यास तुरुंगांत होता, 'बेट स्वाधीन करशील तर नवऱ्याची सुटका करितों' असे वचन शिंद्यानें तीस दिलें. त्याजवर भरवंसा ठेवून तिनें किल्ला खालीं करून दिला. पण शिंद्यानें वचनभंग करून तिच्या नवऱ्यास ठार मारिलें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.