आंगरे, रघूजी II[1, 2]

-
Name आंगरे, रघूजी Suffix II Gender Male Died 28 Dec 1838 Person ID I535 Maratha Empire Last Modified 6 Apr 2022
Father आंगरे, मानाजी II, d. 26 Nov 1817 Mother आंगरे, गजराबाई Family ID F323 Group Sheet | Family Chart
Family 1 आंगरे, भागीरथी [3] Last Modified 6 Apr 2022 Family ID F324 Group Sheet | Family Chart
Family 2 आंगरे, कमळा [3] Last Modified 6 Apr 2022 Family ID F325 Group Sheet | Family Chart
Family 3 आंगरे, भवानी [3] Last Modified 6 Apr 2022 Family ID F326 Group Sheet | Family Chart
Family 4 आंगरे, यशोदा [3] Last Modified 6 Apr 2022 Family ID F327 Group Sheet | Family Chart
Family 5 आंगरे, अंबिका [3] Last Modified 6 Apr 2022 Family ID F328 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
रघूजी दुसरा. - मानाजीच्या पश्चात त्याचा अल्पवयी मुलगा रघूजी हा गादीवर बसला. त्याचा कारभार बिवलकर याजकडे होता. पेशवाईची समाप्ति झाल्यानंतर १८२२ सालीं इंग्रज व आंगरे यांचा तह होऊन आंगऱ्यांनीं इंग्रजांची सत्ता कबूल केली. तेव्हांपासून आंगऱ्याच्या गादीचा वारसा ठरविण्याचा अधिकार इंग्रजांकडे आला. १८३८ सालीं रघुजी वारला. पुढें दोन वर्षांनीं त्याचा मुलगा दुसरा कान्होजी हाहि वारल्यामुळें आंगरे घराण्याची औरस संतति नष्ट झाली. तेव्हां रघूजींच्या बायकोनें दत्तकाची परवानगी मागितली. पंरतु इंग्रजांनीं ती नाकारून संस्थान खालसा केलें.
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
पहिला जयासिंग याचा स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मानाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो कांहीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण रघूजी दुसरा १८१७-१८३८, तारीख २८ डिसेंबर १८३८ ( मृ.)
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
- [S26]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.