आनंदीबाई आंगरे[1]

Female


Personal Information    |    Sources    |    All

 • Name आनंदीबाई आंगरे 
  Nickname nee भोसले 
  Gender Female 
  Person ID I531  Maratha Empire
  Last Modified 7 Apr 2022 

  Family रघूजी आंगरे, I,   d. 27 Mar 1793  [2, 3
  Children 
  +1. मानाजी आंगरे, II,   d. 26 Nov 1817
   2. कान्होजी आंगरे, II
  Last Modified 6 Apr 2022 
  Family ID F321  Group Sheet  |  Family Chart

 • Sources

  1. [S26]
   केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
   रघूजीची बायको आनंदीबाई अशीच पराक्रमी होती. ती अनेक प्रसंगीं मोठया शौर्यानें लढली. शिंद्याच्या शेजारानें व शिद्याचा प्रकिकार करावा लागल्यामुळें, आंगऱ्यांच्या अंगांत क्रूरपणाहि बराच उत्पन्न झाला होता. निदान आंगऱ्यांच्या वाटेस जाऊन त्यांच्या अनियंत्रित जलधिसत्तेस जो कोणी अडथळा करी त्यास विलक्षण हाल भोगावे लागत. पोत्यांत घालून सागरगडाच्या टोकावरून खालीं समुद्रांत कडेलोट करणें ही नेहमींची ठरलेली शिक्षा होती.


  2. [S25]
   ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
   मानाजी पुत्र रघूजी (पहिला ) हा उत्तर पेशवाईत नामांकित होता. पेशव्यांची जगतें घेऊन त्यानें आपलें संस्थान सांभालिलें.
   त्यास तीन बायका झाल्या: १ नमेदाबाई शितोळे, २ आनंदीबाई भोसले व ३ राधावाई.
   मानाजीचे पुत्र तीन, पहिला जयासिंग याचा स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मानाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो कांहीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण पावला.


  3. [S26]
   केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/.
   नर्मदाबाई शितोळे, आनंदीबाई भोसले, राधाबाई = रघूजांच्या बायका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.