रघूजी आंगरे, I[1, 2]

Male - 1793


Personal Information    |    Sources    |    All

  • Name रघूजी आंगरे 
    Suffix
    Gender Male 
    Died 27 Mar 1793 
    Person ID I519  Maratha Empire
    Last Modified 4 Apr 2022 

    Father मानाजी आंगरे, I,   d. 13 SEPT 1758 
    Mother राधिकाबाई आंगरे 
    Family ID F318  Group Sheet  |  Family Chart

    Family 1 नर्मदाबाई आंगरे  [3, 4
    Children 
     1. संभाजी आंगरे
    Last Modified 6 Apr 2022 
    Family ID F320  Group Sheet  |  Family Chart

    Family 2 आनंदीबाई आंगरे  [3, 5
    Children 
    +1. मानाजी आंगरे, II,   d. 26 Nov 1817
     2. कान्होजी आंगरे, II
    Last Modified 6 Apr 2022 
    Family ID F321  Group Sheet  |  Family Chart

    Family 3 राधावाई आंगरे  [3, 5
    Children 
     1. जयसिंग आंगरे,   d. 1800
    Last Modified 6 Apr 2022 
    Family ID F322  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      मानाजी पुत्र रघूजी (पहिला ) हा उत्तर पेशवाईत नामांकित होता. पेशव्यांची जगतें घेऊन त्यानें आपलें संस्थान सांभालिलें.
      त्यास तीन बायका झाल्या: १ नमेदाबाई शितोळे, २ आनंदीबाई भोसले व ३ राधावाई.
      मानाजीचे पुत्र तीन, पहिला जयासिंग याचा स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मानाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो कांहीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण पावला.


    2. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
      रघूजी. - मानाजीच्या मृत्यूंनंतर त्याचा दासीपुत्र रघूजी याला पेशव्यांच्या मदतीने प्रथमच शिद्यांशीं लढावें लागलें. त्यानें उंदेरी बेट शिद्यांकडून घेऊन पेशव्यांस दिलें. रघूजीनें अलीबागेस राहून आपल्या मुलूखाची नीट व्यवस्था केली व चौल इत्यादि ठिकाणीं मिठागरें वगैरे काढून आपलें उत्पन्न वाढविलें. तो पेशव्यास दरसाल दोन लक्ष रुपये खंडणी देत असे व अलीबागच्या सरंजामामोबदला पदरीं फौज ठेवून तो पेशव्यांची नोकरी करी. रघूजी हा १७९३ सालीं मरण पावला.


    3. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/.
      नर्मदाबाई शितोळे, आनंदीबाई भोसले, राधाबाई = रघूजांच्या बायका.


    4. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      पहिला जयासिंग याचा स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मानाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो कांहीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण रघूजी दुसरा १८१७-१८३८, तारीख २८ डिसेंबर १८३८ ( मृ.)


    5. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      मानाजी पुत्र रघूजी (पहिला ) हा उत्तर पेशवाईत नामांकित होता. पेशव्यांची जगतें घेऊन त्यानें आपलें संस्थान सांभालिलें.
      त्यास तीन बायका झाल्या: १ नमेदाबाई शितोळे, २ आनंदीबाई भोसले व ३ राधावाई.
      मानाजीचे पुत्र तीन, पहिला जयासिंग याचा स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मानाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो कांहीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण पावला.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.