बयाबाई आपटे[1, 2]
1847 - 1917 (70 years)-
Name बयाबाई आपटे Nickname कुसुमा भट Born 16 Jan 1847 Gender Female Died 19 Jun 1917 Varanasi, Uttar Pradesh, India Person ID I427 Maratha Empire Last Modified 14 Mar 2022
Father बाजीराव भट - पेशवे, || Family ID F272 Group Sheet | Family Chart
Family गणपतराव रावसाहेब आपटे, bur. 1883 Married 1855 Last Modified 14 Mar 2022 Family ID F271 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
दुसऱ्या बाजीराव पेशव्याची कन्या, नांब कुसुमा, ग्वाल्हेरचे सरदार आपटे यांजकडे दिलेली, सासरचें नांव सरस्वती, गोत्र कौशिक, कों. ब्रा. मुळवस्ती सांगलीस. (इ. सं. ऐ. स्फु. ले.३२४)
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
बयाबाईची वडील बहीण योगाबाई (=बापूसाहेब पटवर्धन कुरुंदवाडकर)
बयावाईचीं दोन चित्रे छापलेलीं आहेत. एक सवाण्णपणचें ऐ. सं. सा.खं. ७ त दर्शनी व दुसरें वैधव्यतेंतलें ऐ. स्फु. ले. इ. सं. अंक ४-६, नोव्हेंबर १९१२-जानेवारी १९१३, पू. २४.)
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.