डबीर आनंदराव सुमंत[1, 2, 3]

Male 1710 - 1748  (38 years)


Personal Information    |    Sources    |    All

  • Name आनंदराव सुमंत 
    Title डबीर 
    Nickname भोपळे 
    Born 1710 
    Gender Male 
    Died 1748 
    Association Shahu Bhosale, I (Relationship: शाहू महाराज : डबीर ) 
    Person ID I408  Maratha Empire
    Last Modified 14 Mar 2022 

    Father रघुनाथ सुमंत 
    Family ID F258  Group Sheet  |  Family Chart

    Children 
     1. महिपतराव सुमंत
    +2. रघुनाथ सुमंत  [Birth]
    +3. विठ्ठलराव सुमंत,   d. 1789
    Last Modified 14 Mar 2022 
    Family ID F262  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S34]
      मराठ्यांच्या इतिहासाची साधने, विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, https://samagrarajwade.com/index.php/marathyanchya-itihasachi-sadhane-khand-1/marathyanchya-itihasachi-sadhane-khand-11/.


    2. [S27]
      इतिहासाच्या पाऊलखुणा, (Facebook), https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna., https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2470341733252366/.
      Atul Talashikar


      १. पेशवे छत्रपतींच्या सप्त प्रधानांविरोधात व बाकीच्या सरदारांच्या विरोधात का लढले आणि लढून त्या सगळ्यांना निर्माल्यवत का केले?
      १. बहिरोपंत पिंगळे पेशवे
      २. श्रीपतराव पंतप्रतिनीधी
      ३. सचिव नारोशंकर
      ४. सेनापती दाभाडे
      ५. सेनासाहेबसुभा नागपूरकर भोसले
      ६. सरखेल आंग्रे
      ७. राजाज्ञा चिमणाजी दामोदर मोघे
      ८. आनंदराव सुमंत
      ९. नारोराम मंत्री
      १०.पेशव्यांचे आप्त बाबूजी नाईक बारामतीकर
      ११. पेशव्यांचे नोकर - शिंदे आणि होळकर ,पटवर्धन
      १२. दमाजी गायकवाड
      १३. ताराराणी
      १४. करवीरकर राणी जिजाबाई
      १५. शाहू छत्रपती ची राणी सकवारबाई
      १६. यशवंतराव पोतनीस
      २. वर उल्लेखलेल्या सर्वांचेच पेशव्याशी का बिनसले?
      ३. ही इतकी सगळी छत्रपतीची चाकर म्हणवून घेणारी माणसं पेशव्याच्या विरोधात जाताना दिसतात याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे यातील पेशव्या इतके कोणीच कर्तृत्ववान नसे ना का पण म्हणून पेशव्याच्या तंत्राविरुद्ध वागतात म्हणून आपल्याच माणसांच्या विरोधात कारवाई पेशवे का करतात?
      ४. पेशवे नक्की चाकर कोणाचे? छत्रपतीचे की पातशाहचे? म्हणजे छत्रपती कडून सरंजाम मागताना दिसतात तसे ते पातशाह कडुनपण सरंजाम मागताना दिसतात? नक्की प्रकार काय समजायचा?
      ५. पेशवे पातशाही संरक्षणासाठी महाराष्ट्र धर्म वाढवत होते याचा अर्थ काय घ्यावा?
      ६. छत्रपतींच्याच बाकीच्या सरदारांना संपवताना पेशवे प्रसंगी कधी निजाम तर कधी इंग्रजाची मदत घेत असल्याचे दिसते तेव्हा महाराष्ट्र धर्म प्रसार ते करत होते असे का समजावे?
      ७. सतत बाकीच्या सरदारांच्या प्रती मत्सर का व कशासाठी?
      ८. पेशव्यांचे नक्की शत्रू कोण? पातशाहीचे अंमलदार की छत्रपतींचे बाकीचे सरदार?
      ९. पेशवे सत्ता वापरित ते छत्रपतींची पण पानिपतामध्ये पेशव्यांनी हेतुपुरस्सर छत्रपतींची परवानगी का घेतली नाही? छत्रपतींना साधे विचारात पण घेतलेले दिसत का नाही?
      १०. पेशवाई खरच १८ व्या शतकात महाराष्ट्राला मानवली होती का?
      ११. सतत पेशव्यांच्या ४ पिढ्या एकाच शत्रुशी लढतायत ( निजाम) म्हणजे पेशवे नेमके कमी कुठे पडत होते?
      १२. चौथाई वर चरणार्या राज्याचे पेशवे संबध भारत ओलांडून पलीकडे जाऊन टापू व्यापताना जरी दिसले तरीही त्या टापूंचे अॅडमिनीस्टरेशन ते कसे काय करत होते?


    3. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      आनंदराव सुमंत (डबीर), ऋ. दे. ब्रा. उपनांव भोपळे, रा. औरंगाबाद,
      (भिडे, शि. म. अ. इ.)





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.