राघोबल्लाळ अत्रे[1, 2]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name राघोबल्लाळ अत्रे 
    Nickname चिचोरे 
    Gender Male 
    Person ID I371  Maratha Empire
    Last Modified 9 Mar 2022 

    Father बाळो अत्रे 
    Family ID F240  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      शिवाजीचा सुभेदार, उपनांव चिचोरे, ऋ. दे. ग्रा. गोत्र अत्रि, विस्तृत घराणें, वास्तव्य सासवडजवळ चांबळी व इतर ठिकाणीं.

      हा शिवाजीजवळ होता. यानें श्रावणमास दक्षणेचा उपक्रम तळेगांवास केला, तो पूढें पर्यायाने दाभाडे सेनापंतींनीं स्वीकारला.

      Ref:
      (१) शि. च. सा. ५, ले. ३५ पृ. ९१-९४, श्रे. व. ५, अंक १-४, पृ. ९.
      (२) श्रे. व. ७-१७, अंक १-४ पृ. ४९.




    2. [S29]
      Blogspot / Udaykumar Jagtap, Udaykumar Jagtap, (Udaykumar Jagtap), http://marathaswarajy.blogspot.com/2020/07/blog-post_660.html.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.