Tarabai Bhosale[1]
-
Name Tarabai Bhosale Gender Female Person ID I36 Maratha Empire Last Modified 6 May 2022
Father Hansaji Mohite Family ID F21 Group Sheet | Family Chart
Family Rajaram Bhosale, b. 24 Feb 1670, Rajgad Fort, Maharashtra, India , d. 2 Mar 1700, Sinhagad Fort, Maharashtra, India (Age 30 years) Children + 1. Shivaji Bhosale, II, b. 9 Jun 1696, Gingi Fort, Tamil Nadu, India , d. 14 Mar 1726, Panhala Fort, Maharashtra, India (Age 29 years) Last Modified 31 May 2014 Family ID F19 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
अमृतराव यास प्रथम ताराबाईनें खानदेशांत आपल्या मोकाशावर पाठविलें असतां नंदुरबार व सुलतानपुर ही ठिकाणें काबीज करून तो कोकरमंडयास राहूं लागला. पूढें शाहू त्याचें वांकडे येऊन लढाई झाली तींत अमृतराव ठार झाला. त्रिबकराव एक वर्षाचा होता. पुढे अमृतरावाचे बंधूस दाभाडे सेनापतींनीं आपल्या दिमतीस त्या वेळीं मुलगा धेतलें, आणि गुजरातेंत अंभल बसवण्यास पाठविलें. तेथें रघूजीचा पराक्रम व्यक्त झाल्यावर त्याचा मुलगा मल्हारराव यास शाहूनें अप-री मुलगी गजराबाई देऊन जांवई केलें पिलाजी गायकवाड व बांडे यांची लढाई होऊन बांडे पराभव पावल्यावर गुजरातेंतील कामगिरी सोडून ते खानदेशांत रनाळयास येऊन राहु लागले यांजकडे रनाळे, कोपरली व ठाणें हें गांव चालत होते.
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.