Notes


Tree:  

Matches 101 to 107 of 107

      «Prev 1 2 3

 #   Notes   Linked to 
101 Wikipedia (Listeni/ˌwɪkɨˈpiːdi.ə/ or Listeni/ˌwɪkiˈpiːdi.ə/ WIK-i-PEE-dee-ə) is a multilingual, web-based, free-content encyclopedia project operated by the Wikimedia Foundation and based on an openly editable model. The name "Wikipedia" is a portmanteau of the words wiki (a technology for creating collaborative websites, from the Hawaiian word wiki, meaning "quick") and encyclopedia. Wikipedia's articles provide links to guide the user to related pages with additional information.

Wikipedia is written collaboratively by largely anonymous Internet volunteers who write without pay. Anyone with Internet access can write and make changes to Wikipedia articles, except in limited cases where editing is restricted to prevent disruption or vandalism. Users can contribute anonymously, under a pseudonym, or, if they choose to, with their real identity. 
Repository (REPO1)
 
102 Yuyutsu was born of a slave/Daasi woman and Dritarashtra. Family F57
 
103 इसे योग्य राजर्षि देख कर, नारद ने पुरंजन राजा का आख्यान बता कर ब्रह्मज्ञान दिया (भा.४.२५-२९)। ब्रह्मा ने नारायण से श्रवण किया हुआ ‘सात्त्वतधर्म’ इसे सिखाया,. यही नहीं, ब्रह्मा ने ‘ऋष्यादि क्रम’ का ज्ञान भी इसे दिया । महाभारत में इसे अत्रिकुलोत्पन्न एक नृप, एवं प्रजापति कहा गया है (म.शां.२०१.६)। वृद्धावस्था में यह अपने पुत्रों पर प्रजारक्षण का भार सौंप कर, तपस्या के हेतु कपिलाश्रम चला गया (भा.४.२९.८१)। आकाश में स्थित, सप्तर्षियों में, पूर्वदिशा की ओर बर्हिषद नाम से यह निवास करता है । Prajapati, Prachinbarhi (I806)
 
104 एक प्रजापति, जो मनुवंशीय हविर्धान नामक राजा को हविर्धानी नामक पत्नी से उत्पन्न ज्येष्ठ पुत्र हा (म.अनु.१४७.२४-२५)। इसका वास्तविक नाम ‘बर्हिषद’ था । कहते हैं, इसने इतने यज्ञ कि, यज्ञ करते समय पूर दिशा की ओर रक्खे गये पूर्वाग्र दर्भौ’ से पृथ्वी आच्छादित हो उठी । इसीलिये इसे प्राचीनबर्हि (प्राचीन=पूर्व; बर्हि-दर्भ) नाम प्राप्त हुआ Prajapati, Prachinbarhi (I806)
 
105 गान्धारी--- हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता. ही गंधार देशाधिपती सुबल राजाची कन्या होती (म.आ.९०.६१). महाभारतमते ही दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात हिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे हिच्या मनाची झालेली तडफड येथे अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.

वरप्राप्ती---बाल्यकाळातच हिने रुद्राची आराधना करुन शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत्‍ ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी हिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०).
महाभारतात अन्यत्र हिला द्वैपायन व्यासाच्या आशीर्वादानें शंभर पुत्र प्राप्त झाल्याचा निर्देश आढळतो. (म.आ.१०७.७-८)

पातिव्रत्य---ही महान पतिव्रता होती. आपला भावी पती जन्मांध असल्याचे समजताच हिने सहानुभाव दर्शविण्यासाठी रेशमी वस्त्राची पट्टी आपल्या डोळ्यांवर बांधली आणि आजन्म ती तशीच कायम ठेवली. पतीची हरके इच्छा पुरी करण्याचे, तसेच परपुरुषाचे दर्शन न घेण्याचे व्रतहि हिने आजन्म पाळले (म.आ.१०३.१३).

पुत्रप्राप्ति---वरप्राप्तीनुसार हिला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने हिने आपला अपुर्‍या दिवसांचा गर्भ बाहेर काढला . त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड पुत्र म्हणून हिला प्राप्त झाला, आणि ही शोकातिरेकाने रडू लागली. हिची ही अवस्था पाहून व्यासास दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करुन ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. यथावकाश हिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे हिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले (म.आ.१०७१०-१४). कन्याप्राप्तीची हिची इच्छाहि व्यासांनी हिला दुःशला नामक कन्या प्रदान करुन पुरी केली (म.आ.१०७.३७).

हितोपदेश---दुर्योधनाने पांडवांशी अकारन वैर सुरु केल्यानंतर हिने त्यास नानापरीने समजाविण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाच्या दुष्ट आणि मत्सरी स्वबहवाबद्दल, तसेच द्रौपदी-वस्त्रहरणप्रसंगीच्या त्याच्या ओंगळ वर्तनाबद्दल हिने त्याची स्पष्ट शब्दात कान उघाडणी केली (म.उ.१२७). परंतु धृतराष्ट्राच्या द्विधा आणि कमकुवत मनोवृत्तीमुळे हिचा नाइलाज झाला . पांडवांना वनातून बोलावून आणून त्यांना अर्धे राज्य देण्याचा हिचा प्रयत्नहि या कारणानेच निष्फळ ठरला (म.उ.१२७-१२८). म्हणूनच संभाव्य युद्धाला धृतराष्ट्र हाच जबाबदार असल्याची स्पष्टोक्ती हिंने त्याला ऐकविली होती (म.उ.१२७.१०-१५).


भारतीय युद्धानंतर---या युद्धामध्ये झालेल्या आपल्या पुत्रांच्या संहाराने ही दुःखाने वेडीपिशी बनली. दुर्योधनाच्या निर्घृण वधाबद्दल, तसेच दुःशासनाच्या मांडीतील रक्त पिण्याच्या अघोरी कृताबद्दल हिन भीमास नानापरीने दूषणे दिली. ‘दुःशासनाचे रक्त आपले दात आणि ओठ यांच्या आत गेले नाही,’ या भीमाच्या पोरकट उत्तरोनि हिचा संताप अधिकच वाढला (म.स्त्री.१४.१४). हिच्या नजरेला नजर देण्याचे युधिष्ठिर टाळू लागला. तेव्हा हिने एक जळजळीत दृष्टीक्षेप त्याच्या पायाच्या नखांवर टाकला. त्यायोगें ती काळीठिक्कर पडली (म.स्त्री.१५.७). आपल्या मृत पुत्रांच्यासाठी शोक करणार्‍या द्रौपदी आणि कुंतीचे हिन सांत्वन केले (म.स्त्री.१५.१७).
हिचे परोपरीने सांत्वन करु पाहणार्‍या कृष्णाला हिने धुकावून लावले. रणभूमीतील स्वपुत्रांची छिन्नविच्छिन्न झालेली प्रेते त्या स दाखवून या सर्व अनर्थास कृष्ण हाच जबाबदार असल्याचे त्यास परखडपणे सुनावले, आणि छत्तीस वर्षाच्या आत त्याचा संपूर्ण कुलक्षय होण्याचा शाप हिने त्याला दिला. हिच्या क्रोधाच्या या आवेगामुळे कृष्ण गांगरुन गेला. आपला कुलक्षय होणार असल्याचे आपणांस अगोदरपासूनच ठाऊक आहे, असे म्हणून त्याने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला (म.स्त्री.२६.४१-४३). परंतु यादवांच्या महाभयानक संहारसत्राच्या वेळी तसेच स्वतःच्या निर्याणप्रसंगी पतिव्रता गांधारीची शापवाणी त्यास पुन्हा आठवली (म.मौ.५.२१; कृष्ण १ पहा).

मृत्यु--- युद्धसमाप्तीनंतर ही आणि धृतराष्ट्र पांडवांसमवेत हस्तिनापुरी राहू लागले. सुस्वभावी युधिष्ठिर हिची सर्वतोपरी काळजी घेत असे. परंतु भीम मात्र हिला एकसारखे उणेदुणे बोलून हिच्या पूर्वदुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे.
भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने हिला वैराग्य उत्पन्न झाले आणि ही धृतराष्ट्र, कुंती आणि विदुर यांच्यासमवेत वनात गेली. तेथे व्यासाने हिला कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडविले (म.आश्र.४०). तदनंतर गंगाद्वारानजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावनलात ही धृतराष्ट्र आणि कुंतीसमवेत जळून भस्म झाली (म.आश्र.४५; भा. १.१३.२७; ९.२२-२६) 
Gandhari (I111)
 
106 रेणुका के निम्नलिखित पाँच पुत्र थे:--- रुमण्वत्‌, सुषेण, वसु, विश्वावसु एवं परशुराम (म. व. ११६. १०-११) । रेणुकापुराण में ’ रुमण्वत्‌’ एवं ‘सुषेण’ के बदले पुत्रों के नाम ‘बृहत्मानु’ एवं ‘बृहत्कर्मन्‌ ’ दिये गयें हैं (रेणू. १३) । कलिका पुराण में ‘रुपण्वत्‌’ के बदले ‘मरुत्वत्‌’ नाम प्राप्त है (कालि, ८६) । Brihutmanu (I187)
 
107 रेणुका के निम्नलिखित पाँच पुत्र थे:--- रुमण्वत्‌, सुषेण, वसु, विश्वावसु एवं परशुराम (म. व. ११६. १०-११) । रेणुकापुराण में ’ रुमण्वत्‌’ एवं ‘सुषेण’ के बदले पुत्रों के नाम ‘बृहत्मानु’ एवं ‘बृहत्कर्मन्‌ ’ दिये गयें हैं (रेणू. १३) । कलिका पुराण में ‘रुपण्वत्‌’ के बदले ‘मरुत्वत्‌’ नाम प्राप्त है (कालि, ८६) । Family F90
 

      «Prev 1 2 3Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.